POST / January 31, 2026

सोशल मीडिया: शाप की वरदान?

सोशल मीडिया: शाप की वरदान? आजच्या आधुनिक काळात सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामशिवाय जगणे कठीण वाटते. या निबंधात आपण सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे यांवर सविस्तर चर्चा करून तो मानवी जीवनासाठी शाप आहे की वरदान, याचा शोध घेणार आहो

Community conversation 0

Leave a comment