PostPOST · Mar 18, 2026
जनगणना 2027 नवीन नियम | महिला शिक्षक सूट संदर्भात अपडेट
जनगणना 2027 नवीन नियम | महिला शिक्षक सूट संदर्भात अपडेट...जनगणना 2027 संदर्भात कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय! 50 वर्षांवरील महिला शिक्षकांना सूट मिळणार का? संपूर्ण माहिती, नियम व अटी जाणून घ्या. कर्नाटक जनगणना 2027 अपडेट: महिला शिक्षकांना सूट देण्याबाबत सरकारचा निर्णय काय आहे? वाचा
