Postनदीचे आत्मवृत्त
नदीचे आत्मवृत्त ===== लघुनिबंध (Short Essay) ===== मी एक नदी बोलत आहे. माझा जन्म एका उंच डोंगरावर झाला. तिथून मी उड्या मारत, खेळत मैदानी प्रदेशात आले. माझे पाणी पिऊन माणसे, प्राणी आणि पक्षी आपली तहान भागवतात. मी शेतीसाठी पाणी देते आणि गावे समृद्ध करते. मला सतत वाहत राहायला आवडते,

